Indian Coast Guard Bharti 2025:भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये नोकरीची उत्तम संधी! CGEPT – 01/2026 आणि 02/2026 बॅच साठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 630 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
CGEPT – 02/2026 बॅच:
शैक्षणिक पात्रता:
नाविक (GD) – 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह)
- CGEPT – 01/2026 बॅच:
- एकूण जागा: 630
नाविक (DB) – 10वी उत्तीर्ण
यांत्रिक पदे –10वी उत्तीर्ण आणि 03/04 वर्षांचा डिप्लोमा (Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication)किंवा 10वी व 12वी उत्तीर्ण आणि 02/03 वर्षांचा डिप्लोमा वरील शाखांमध्ये
वयोमर्यादा (दैनंदिन आधारावर लागू):
नाविक (GD) आणि (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008 दरम्यान जन्मलेले
यांत्रिक पदे: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008 दरम्यान जन्मलेले
पदाचे नाव | जागा |
---|---|
नाविक (GD) | 260 |
नाविक (DB) | 50 |
पदाचे नाव | जागा |
---|---|
नाविक (GD) | 260 |
यांत्रिक (Mechanical) | 30 |
यांत्रिक (Electronics) | 11 |
यांत्रिक (Electrical) | 19 |
वय सवलत:
SC/ST: 05 वर्षे
OBC: 03 वर्षे
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
सामान्य व OBC उमेदवार: ₹300/-
SC/ST उमेदवार: फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025, रात्री 11:30 वाजेपर्यंत
CGEPT-01/2026 परीक्षा: सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 व फेब्रुवारी 2026
CGEPT-02/2026 परीक्षा: सप्टेंबर 2025, फेब्रुवारी 2026 आणि जुलै 2026
महत्वाच्या लिंक्स:
- सूचना: भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व तपशील अधिकृत वेबसाइटवर काळजीपूर्वक वाचावेत. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, परीक्षा पद्धत व इतर अटी नक्की तपासा.
मित्रांनो तुम्हाला जर का अशीच माहिती जाणून घेयायची असेल तर आमच्या WhtasApp ग्रुपला जॉईन व्हा..!