भारतीय तटरक्षक दला मध्ये विविध पदांची भरती सुरु! Indian Coast Guard Bharti 2025

Indian Coast Guard Bharti 2025:भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये नोकरीची उत्तम संधी! CGEPT – 01/2026 आणि 02/2026 बॅच साठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 630 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CGEPT – 02/2026 बॅच:

शैक्षणिक पात्रता:

  • नाविक (GD) – 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह)

    WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now
    Instagram Group Join Now
  • CGEPT – 01/2026 बॅच:
  • एकूण जागा: 630
  • नाविक (DB) – 10वी उत्तीर्ण

  • यांत्रिक पदे –10वी उत्तीर्ण आणि 03/04 वर्षांचा डिप्लोमा (Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication)किंवा 10वी व 12वी उत्तीर्ण आणि 02/03 वर्षांचा डिप्लोमा वरील शाखांमध्ये

वयोमर्यादा (दैनंदिन आधारावर लागू):

  • नाविक (GD) आणि (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008 दरम्यान जन्मलेले

  • यांत्रिक पदे: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008 दरम्यान जन्मलेले

पदाचे नावजागा
नाविक (GD)260
नाविक (DB)50

वय सवलत:

  • SC/ST: 05 वर्षे

  • OBC: 03 वर्षे

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • सामान्य व OBC उमेदवार: ₹300/-

  • SC/ST उमेदवार: फी नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025, रात्री 11:30 वाजेपर्यंत

  • CGEPT-01/2026 परीक्षा: सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 व फेब्रुवारी 2026

  • CGEPT-02/2026 परीक्षा: सप्टेंबर 2025, फेब्रुवारी 2026 आणि जुलै 2026

महत्वाच्या लिंक्स:

मित्रांनो तुम्हाला जर का अशीच माहिती जाणून घेयायची असेल तर आमच्या WhtasApp ग्रुपला जॉईन व्हा..!

Leave a Comment