10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी! RRB रेल्वे मेगा भरती सुरु | Railway Recruitment 2025

Railway Recruitment 2025: मित्रांनो नमस्कार, रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची मेगा भरती निघाली आहे, या भरती करता शैक्षणिक पात्रता काय व कोण अर्ज करू शकणार या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Railway Recruitment 2025 anucment this is a Technician Gr-I & Grade-III post 6180 post is a vacant.

नोकरी 

  • ऐकून जागा:- 6180.
  • विभाग:- रेल्वे टेक्निशियन विभाग भरती.
  • शैक्षणिक पात्रता:- 10वी उत्तीर्ण, ITI, B.Sc. / बी.टेक. / डिप्लोमा.
  • वेतन/पगार:- 29200.
  • वयोमर्यादा:- 18 ते 33  ग्रेड 1 ग्रेड 3 18 ते 30.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख:- 28 जून 2025.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 जुलै 2025.
  • Railway Recruitment 2025

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात पहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा.

 

  • नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.
  • पदाचे नाव: तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड III.
  • आवेदन प्रक्रिया:- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अधिक माहिती हि PDF मध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे तरी या भरती ची जाहिरात सविस्तर पहा.

मित्रांनो हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhtasApp ग्रुप ला जॉईन व्हा.

Railway Recruitment 2025

Leave a Comment