Sbi Po Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती सुरू!

Sbi Po Bharti 2025: मित्रांनो नमस्कार स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाची भरती सुरू, या भरती करता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. आणि कसं अर्ज करावा या बाबत सविस्तर माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माझी नोकरी 

  • पद संख्या :- 551
  • भरती विभाग :- भारतीय स्टेट बँक.
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी असणे आकवश्यक अर्ज दार हा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असेल तरी देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज शुल्क :- सर्वसामान्य 750 आणि SC/ST अर्ज शुल्क नाही.
  • वयाची अट :- 1 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वय असणे आवश्यक, OBC 3 वर्षे सूट, SC/ST 5 वर्षे सूट ही देण्यात आलेली आहे.

भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा, जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरत ही पहा.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन आवेदन करण्यासाठीयेथे क्लिक करा

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • महत्वाच्या तारखा :-  ऑनलाईन आवेदन करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2025.
  • पूर्व परीक्षा :- जुलै ते सप्टेंबर 2025.
  • मुख्य परीक्षा :- सप्टेंबर 2025.

मित्रांनो तुम्हाला जर का सर्वात आधी भरती बाबत माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन व्हा. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

 

Leave a Comment