महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागामध्ये भरती सुरु|DTB Maharashtra Bharti 2025

DTB Maharashtra Bharti 2025: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागामध्ये भरती सुरु,महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना संचालनालयामार्फत राज्यभरातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात “कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman)” गट-क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम शासकीय नोकरीची संधी आहे.

भरतीविषयी थोडक्यात माहिती:

  • जाहिरात क्रमांक: 01/2025

    WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now
    Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: कनिष्ठ आरेखक (गट-क)

  • एकूण जागा: 28

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

  • वयोमर्यादा: 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे

  • [मागासवर्गीय/आ.दु.घ. प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट]

शैक्षणिक पात्रता: 

  • उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून दोन वर्षांचा स्थापत्य (Civil) किंवा वास्तुशास्त्रीय (Architectural) आरेखक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा किंवा ITI Draftsman समतुल्य प्रमाणपत्र असावे. DTB Maharashtra Bharti 2025

  • AutoCAD किंवा Spatial Planning/GIS विषयातील प्रमाणित प्रशिक्षण घेतलेले असावे.

 परीक्षा शुल्क:

  • खुला वर्ग: ₹1000/-

  • मागासवर्गीय उमेदवार: ₹900/-

  • महत्त्वाच्या तारखा:
  • ऑनलाईन अर्ज सुरू: 19 जून 2025 पासून

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 जुलै 2025

  • परीक्षा: लवकरच जाहीर करण्यात येईल

आवश्यक लिंक्स:

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
सर्वसाधारण सूचनायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा (19 जूनपासून)
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

DTB Maharashtra Bharti 2025 जर आपण स्थापत्य, वास्तुशास्त्र किंवा आरेखक क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र शासनाची शासकीय नोकरी, स्थिरता, वेतनवाढ आणि भविष्य सुरक्षित करणारी ठरू शकते. अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत अर्ज भरा.

Leave a Comment