भारतीय तटरक्षक दला मध्ये विविध पदांची भरती सुरु! Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025:भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये नोकरीची उत्तम संधी! CGEPT – 01/2026 आणि 02/2026 बॅच साठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 630 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. CGEPT – 02/2026 बॅच: शैक्षणिक पात्रता: नाविक (GD) – 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह) CGEPT – … Read more