खुशखबर! पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येणार या तारखेला, पहा सविस्तर माहिती|Pm Kisan 20th Installment

pm kisan 20th installment: शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिन्या मध्ये येणार या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकऱ्यांनी आता 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण येत्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये हप्ता जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 19 विसावा हप्ता हा 24 फेब्रुवारी या महिन्या मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये DBT द्वारे  जमा करण्यात आलेला होता.

हे पहा – अधिक माहिती  जाणून घेण्यासाठी – येथे क्लिक करा

20 हप्ता हा शेकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे.

मित्रांनो हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती महत्वाची वाटली असल्यास हि माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी WhtasApp ग्रुप जॉईन करा. pm kisan 20th installment

Leave a Comment