मोफत आटा चक्की मिळवण्यासाठी आत्ताच अर्ज करा | Free Atta Chakki Yojana

Free Atta Chakki Yojana: मित्रांनो नमस्कार ग्रामीण भागातील महिलांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य शासणा अंतर्गत मोफत आटा चक्की ही देण्यात येत आहे. आणि ही आटा चक्की फ्री मध्ये देण्यात येणणार आहे. तसेच 100 टक्के अनुदानावर ही आटा चक्की मिळणार आहे तसेच याच्या मध्यमातून महिलांना रोजगार मिळावा या उदेशने शासनाने ही योजना सुरू केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तसेच काय पात्रता असणार आहे.

  • अर्ज दार महिलेकडे महाराष्ट्रात राहण्याचा मूळ रहिवासी दाखल असणे.
  • महिला ही ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवस्याक आहे.
  • महिला ही दारिद्र्य रेषेखालील महिला असावी.
  • मासिक उत्पन्न ही कमीत कमी 12 हजार किंवा त्याहून कमी असावे.
  • बँकच्या खात्याला आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर लिंक असणे आवस्याक आहे.

आवश्यक लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पास बूक
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मतदान किंवा ओळख पत्र.

अर्ज कसा करावा? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • खाद्य व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
  • योजने संदर्भारत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत निर्देश पह.
  • फॉर्म Download करून घ्या.
  • संपूर्ण माहिती वाचून तसेच सविस्तर आपली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • त्या नंतर जवळच्या शासकीय खाद्य विभागा मध्ये फॉर्म हा जमा करा.

Leave a Comment