PUNE DIAT Bharti 2025: पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संवरक्षण संस्था मध्ये विविध पदांची भरती सुरू, या मध्ये वरिष्ठ संशोधन फेलो हे पद भरण्यात येणार आहे. पुणे प्रगत तंत्रज्ञा संवरक्षण संस्थे अंतर्गत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै आहे. तरी या भरती संदर्भात सविस्तर माहिती ही जाहिराती मध्ये पहा.
- पदाचे नाव :- वरिष्ठ संशोधन फेलो ही पद भरण्यात येणार आहे.
- एकूण पद संख्या :- 02 पदे.
- नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन) :– पुणे.
- वेतन/ पगार :- प्रती महिना 42 हजार रुपये.
- वयाची अट :- किमान 18 ते 32 वय असणे आवश्यक.
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 2 जुलै.
- अर्ज करण्यासाठी :- yogeshwar_singh@diat.ac.in या email वरती करू शकता.
- या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर माहीती ही जाणून घेऊ शकता.
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा. |
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी | येथे क्लिक करा. |
- अर्ज करण्याची तारीख :- 23 जून.
- विभाग :- प्रगत तंत्रज्ञान संवरक्षण संस्था.
- शैक्षणिक पात्रता :- PUNE DIAT Bharti 2025
- Educational Qualification & Experience:
Candidates must hold a B.E./B.Tech. or M.Sc./M.E./M.Tech. degree in one of the following disciplines: Data Science, Artificial Intelligence (AI), Machine Learning, Modelling & Simulation, Computer Science & Engineering (CSE), Information Technology (IT), Electronics, or Electronics & Communication Engineering. A First Division (minimum 60% marks or equivalent grade) in the qualifying degree is essential.
PUNE DIAT Bharti 2025 In addition, applicants should have qualified in GATE (Graduate Aptitude Test in Engineering) or NET (National Eligibility Test). Practical experience in relevant areas such as data-driven technologies, AI model development, simulation frameworks, or advanced computing systems will be considered a strong advantage.
मित्रांनो तुम्हाला जर का अशीच भरती संदर्भारत माहिती हवी असेल तर आमच्या WhtasApp ग्रुप ला नक्की जॉइन करा आणि ही माहिती तुमच्या गरजू मित्राला देखील शेअर करा.