इंटेलिजेंस ब्यूरो ACIO-II/ Executive भरती 2025
एकूण रिक्त पदे: 3717 पदे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्जाची पद्धत
ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळwww.mha.gov.in
शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria):
– किमान पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष.