महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | पहा सविस्तर माहिती | Vanvibhag Bharti 2025

Vanvibhag Bharti 2025: मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासना अंतर्गत विभगा मध्ये पद भरती काढण्यात आलेली आहे. या भरती करता शैक्षणिक पत्रात काय असणार आहे आणि अर्ज कशा प्रकारे करावा पहा सविस्तर माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • भरती विभाग:- महाराष्ट्र वन विभगा अंतर्गत भरती.
  • पदे:- पदा संदर्भात जाहिरात सविस्तर पहा.
  • भरती प्रकार:- सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी.
  • मासिक वेतन:- बेसिक 27 हजार ते 50 हजार इतके या मध्ये पगार हा पदा वर अवलंबून आहे.
  • अधिकृत जाहिरात आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.
Pdf  जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

 

  • पदाचे नाव:- पदाचेनाव: कायदेशीर सल्लागार, कम्युनिकेशन मॅनेजर, सीएसआर मॅनेजर, ड्रायव्हर, बफर टुरिझम सुपरवायझर, पीआरटी को-ऑर्डिनेटर.
  • अर्ज प्रक्रिया:- E-MAIL
  • ऐकून रिक्त पदे:- 06
  • नोकरी ठिकाण:- नागपूर
  •  आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: recruitmentddbuffer@gmail.com

मित्रांनो तुम्हाला जर अशीच भरती संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन नक्की व्हा आणि हि माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

Leave a Comment