Van Vibhag Bharti 2025: मित्रांनो आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. वन विभागा अंतर्गत गडचिरोली विभगामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर पदाची भरती काढण्यात आलेली आहे. या भरती करता शैक्षणिक पात्रता तसेच सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे वाचा.
वन विभाग भरती 2025
पदाचे नाव: पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor).
एकूण रिक्त जागा: 01.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, बी.व्ही.एससी आणि एम.व्ही.एससी.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र सिरोंचा जिल्हा गडचिरोली
अर्ज कशा प्रकारे करावा: ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची सुरवात: 21/05/2025 या तारखे पासून अर्ज सुरु.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 जून हि शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज करण्याचा पत्ता: वनरक्षक कार्यालय, वनविभाग सिरोंचा असरअल्ली रोड 442504
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालीदेलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी | इथे क्लिक करा |
विभाग: वनविभाग महाराष्ट्र राज्य.
पगार: जाहिरात पहा.
Van Vibhag Bharti 2025
अर्ज कसा करू शकता: अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मित्रांनो तुम्हा हि माहिती कशी उपयोगी पडली असल्यास हि माहिती तुमच्या गरजूंना मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा.