Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदांसाठी भरती

Supreme Court Bharti 2025

Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे! Supreme Court Bharti 2025 अंतर्गत कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 30 रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकरच ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार आहेत. भरतीबाबत संपूर्ण माहिती: जाहिरात क्रमांक: F.6/RC(CM)-2025 एकूण पदसंख्या: 30 पदाचे नाव: कोर्ट … Read more