शिर्डी श्री साई संस्थानमध्ये नोकरीची संधी – 14 पदांसाठी भरती सुरू! | SaibabaTrust Bharti 2025

SaibabaTrust Bharti 2025

SaibabaTrust Bharti 2025: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट मार्फत आरोग्य विभागासाठी नव्या भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदासाठी असून इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीचा तपशील: संस्था: श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी – अहिल्यानगर पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) रिक्त पदांची संख्या: … Read more