राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना – विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेचं कव Rajiv Gandhi Yoajna 2025
Rajiv Gandhi Yoajna 2025: मित्रांनो नमस्कार राजीव गांधी योजने अंतर्गत आपघात झाल्यास मिळवा 1 लाखा पर्यन्त रक्कम तर ती कशी पहा सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासन आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना राबवत असते. याच उद्देशाने सुरू झालेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. ही योजना इयत्ता 1 ली ते 12 … Read more