महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागामध्ये भरती सुरु|DTB Maharashtra Bharti 2025

DTB Maharashtra Bharti 2025

DTB Maharashtra Bharti 2025: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागामध्ये भरती सुरु,महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना संचालनालयामार्फत राज्यभरातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात “कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman)” गट-क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम शासकीय नोकरीची संधी आहे. भरतीविषयी थोडक्यात माहिती: … Read more