छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, नाशिक भरती | mega bharti

Chhatrpati Shivaji Maharaj Krishi Vidnyan Sankul Bharti 2025

Chhatrpati Shivaji Maharaj Krishi Vidnyan Sankul Bharti: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, जि. नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांच्या २० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत … Read more