CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात 280 पदांची मोठी भरती!
CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक प्रमुख शास्त्रीय संस्था आहे. CDAC Bharti 2025 अंतर्गत देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी तांत्रिक पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण 280 पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे. भरतीविषयक तपशील जाहिरात क्र.: CORP/ACR/02/2025 एकूण पदसंख्या: 280 भरती प्रकार: कायमस्वरूपी (Contractual/Regular based … Read more