सागरी मार्गाने शेतीमाल निर्यातीसाठी अनुदान – आजच लाभ घ्या! Agricultural produce export subsidy

Agricultural produce export subsidy

Agricultural produce export subsidy: मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांसाठी एक आंदची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी बांधवांना आपला माल हा बाहेरील देशा मध्ये विकता येणार आहे, कारण आता सरकार त्या शेतकऱ्यांना अनुदान देणणार आहे. महाराष्ट्र शासणा अंतर्गत शेतमाल निर्यात अनुदान ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि पणन मंडळामार्फत राज्यातील शेतकरी, शेतकरी गट, … Read more