Site icon Majhi Naukri 2025 | (माझी नौकरी) | Mazi Naukri.com | Majhinaukrii

श्री स्वामी समर्थ बँकेत नोकरीची संधी – आजच अर्ज करा! Shree Swami Samarth Bank Bharti 2025

Shree Swami Samarth Bank Bharti 2025

Shree Swami Samarth Bank Bharti 2025

Shree Swami Samarth Bank Bharti 2025: श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि., अहिल्यानगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीमध्ये व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, लेखापरीक्षक, आयटी अधिकारी, शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे.

महत्त्वाची माहिती

संस्थेचे नाव: श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि., अहिल्यानगर
पदांची नावे:

शैक्षणिक पात्रता व अनुभव

bharti2025

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव
व्यवस्थापकीय संचालक / CEO पदव्युत्तर + CAIIB / बँकिंग डिप्लोमा / सहकारी व्यवस्थापन डिप्लोमा / CA / MBA (Finance) + अनुभव
महाव्यवस्थापक / सहाय्यक महाव्यवस्थापक पदव्युत्तर / MBA + बँकिंग/सहकारी डिप्लोमा + अनुभव
शाखा व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी/ लेखापरीक्षक/ वरिष्ठ अधिकारी/ लेखापाल पदवीधर + संबंधित डिप्लोमा + अनुभव
कनिष्ठ अधिकारी पदवीधर + बँकिंग/सहकारी डिप्लोमा + अनुभव
IT अधिकारी (EDP विभाग) B.Sc./M.Sc./B.E (Computer) + अनुभव
शिपाई 10वी / 12वी उत्तीर्ण + MS-CIT + अनुभव

वयोमर्यादा Shree Swami Samarth Bank Bharti 2025

पद किमान वय
व्यवस्थापकीय संचालक ४० वर्षे
महाव्यवस्थापक / सहाय्यक महाव्यवस्थापक ३५ वर्षे
शाखा व्यवस्थापक व इतर वरिष्ठ पदे ३० वर्षे
कनिष्ठ अधिकारी २५ वर्षे
IT अधिकारी २५ ते ३५ वर्षे
शिपाई २० वर्षे

संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे.

अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवारांनी आपले शैक्षणिक आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रतींसह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने सादर करावेत: Shree Swami Samarth Bank Bharti 2025
ई-मेल द्वारे
ऑफलाईन (बँकेच्या पत्त्यावर पोस्टाने / प्रत्यक्ष)

महत्त्वाचे लिंक

Exit mobile version