Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात हि प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, या भरती करता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि कोण कोण अर्ज कोरु शकते या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे वाचा.
रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत कर्मवीर भावराऊ पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या मध्ये विविध पदांची जाहिरात हि प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
vacancies for the post of name professor,assistant professor, lecturer, librarian, and workshop suprerintendent eligible candidates for this posts.
रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025
पदांची नवे: प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, व्याख्याते आणि कार्यशाळा अधीक्षक इत्यादी पदे
एकूण रिक्त पदे:122
नोकरी चे ठिकाण: सातारा.
अर्ज शुल्क: 200 रुपये सर्वसामान्य इतर नाही.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025.
मुलाखतीची तारीख: 21 मे 22 मे 2025 या तारखांना मुलाखती होणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: जाहिरात पहा.
मुलाखतीचा पत्ता: कर्मवीर भावराऊ पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सदरबझार, सातारा
Important Links |
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
WhatsApp Group Join LInk | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
मित्रांनो तुम्हाला हि माहिती महत्वाची वाटली असल्यास हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsAapp ग्रुप ला जॉईन करा.