Skip to content
Home » Pune Mahanagarpalika Job: पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात शिक्षक भरती ! अर्ज करण्याची अंतिम तारीख

Pune Mahanagarpalika Job: पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात शिक्षक भरती ! अर्ज करण्याची अंतिम तारीख

Pune Mahanagarpalika Job

पुणे | २५ जुलै २०२५: Pune Mahanagarpalika Job पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात शिक्षक होण्याची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. PMC (Pune Municipal Corporation) ने मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदांसाठी एकूण २८४ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जुलै २०२५ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरतीचे संक्षिप्त तपशील:

  • संस्था: पुणे महानगरपालिका (PMC)

  • पदाचे नाव:

  • मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक – 213 पदे
  • इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – 71 पदे
  • एकूण पदे: 284

    WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now
    Instagram Group Join Now
  • नोकरीचे ठिकाण: पुणे

  • वेतन: दरमहा ₹20,000/-

  • अर्ज पद्धत: ऑफलाईन

  • अंतिम तारीख: 29 जुलै 2025

शैक्षणिक पात्रता: majhinaukri

मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक:

उमेदवार खालीलपैकी कोणतीही अर्हता पूर्ण केलेला असावा:

  • इयत्ता १ली ते १२वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण + डी.एड./बी.एड. मराठी माध्यमातून.

  • १०वी किंवा १२वी मराठीमधून आणि डी.एड./बी.एड. मराठीमधून.

  • सीटीईटी/टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील.

इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक:

  • इयत्ता १ली ते १२वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण + डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून.

  • १०वी किंवा १२वी इंग्रजीमधून आणि डी.एड./बी.एड. इंग्रजीमधून.

  • सीटीईटी/टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार प्राधान्याने विचारात घेतले जातील.

वयोमर्यादा (Age Limit):

  • सामान्य प्रवर्गासाठी: कमाल वय 38 वर्षे

  • मागासवर्गीय उमेदवार: कमाल वय 43 वर्षे

  • अपंग उमेदवार: कमाल वय 45 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

शिक्षण विभाग, प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ०५.

महत्त्वाच्या तारखा:

घटना तारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 22 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025

(शासकीय सुट्ट्या वगळून)

महत्त्वाच्या लिंक्स:

टीप: सर्व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा विहित मुदतीनंतर सादर झाल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही.

नोकरी अपडेट्स, सरकारी योजना आणि भरती माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला आजच जॉइन करा.

1 thought on “Pune Mahanagarpalika Job: पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात शिक्षक भरती ! अर्ज करण्याची अंतिम तारीख”

  1. Pingback: RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेमध्ये 434 पदांसाठी भरती जाहीर! - Majhi Naukri 2025 | (माझी नौकरी) | Mazi Naukri.com | Majhinaukrii

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *