कौशल विकास योजनेत थेट भरती! परीक्षा नाही – त्वरित अर्ज करा! PM Kaushal Vikas Yojana

PM Kaushal Vikas Yojana: मित्रांनो नमस्कार प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत भरती काडण्यात आलेली आहे. या भरती मध्ये कोणतीही परीक्षा नाही थेट भरती करण्यात येणणार आहे. सध्या जर आपण पहिल तर तरूणांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे बेरोजगारी आणि अपूर्ण शिक्षण या मुळे देशा मध्ये अनेक असे तरुण मुले आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही योजना केंद्र शासणा अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे, या योजजनेच्या मध्यमातून तरुण वर्गातील मुलांना नोकरीची संधि उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण तसेच आर्थिक मदत देखील देण्यात येते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे?

PMKVY योजना ही केंद्र शसणाची योजना आहे. या योजने मार्फत तरुणांना व्यवसाय आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते तसेच ज्यांना नोकरी किंवा स्वतचा व्यवसाय सुरू करायचा आहे आशा तरुण वर्गाला सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देखील देण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्रता काय आहे? PM Kaushal Vikas Yojana 2025 

  • उमेदवार हा भारताचा नागरिक राहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शिक्षण: – किमान 10 पास असणे.
  • वयाची अट:- 15 ते 45 वर्षे
  • कामाचा आनुभव असल्यास प्रमाणपत्र.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखल (डोमासाईल)
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पास बूक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करावा? (How To Apply this Scheme)

  • अधिकृत संकेतस्थळ:- https://www.pmkvyofficial.org
  • रजिस्टर कॅन्डीडेट या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची नाव तसेच तुमची संपूर्ण माहिती सविस्तर फील करा.
  • तुम्हाला जो कोर्स करायचं आहे टु सिलेक्ट करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्म बरोबर भरला आहे की नाही ते तपासून पहा, त्यांनंतर सबमिट करा.
  • नोंद झाल्या नंतर आइडि प्रिंट करून ठेवा.
  • तुमची निवड झाल्या नंतर तुम्हाला प्रशिक्षणासाठी फोन केला जाईल.

PM Kaushal Vikas Yojanaमित्रांनो तुम्हाला जर का अशीच योजणांनची माहिती सर्वात आधी जाणून घ्यायची असल्यास आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन व्हा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आणि आजच नोंदणी करा, आणि तुमच्या फुडील भविष्याची सुरवात कर..!

Leave a Comment

महाराष्ट्र वन विभाग भरती 2025