Ladki Bahin hafta July: लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत महिलांना मासिक 1500 हजार रुपये दिले जातात तसेच या योजने चा लाभ लाखों महिला घेत आहेत त्या मध्ये आता लाडक्या भणी ह्या जुलै महण्याच्या हप्त्या च्या प्रतीक्षेत आहेत.
लाडकी बहीण या योजनेचा 12 वा हप्ता हा जमा करण्या त येत आहे, राज्यामध्ये काही जिल्ह्यातील महिलांना हप्ता हा भेटलेला आहे, आणि ज्या महिलांना आजून देखील हप्ता आलेला नाही आशा महिलांनी काळजी करण्याची गरज नाही कारण लवकरण तुमच्या बँक खात्या मध्ये पैसे हे जमा होणार आहेत.
हे देखील वाचा:- फ्री इलेक्ट्रिक स्कूटी 2025 – महिलांसाठी खास योजना, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! Free Electrical Scooty
आदिती तटकरे यांनी काल मीडिया मध्ये सांगितले आहे की राज्यातील लाडक्या बहिणीना आता हप्त्या ची वाट पाहण्याची गरज नाही कारण येत्या दोन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा हप्ता मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासणा अंतर्गत ही योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत गरजू महिलांना मासिक 1500 हजार रुपये ही दिले जातात. Ladki Bahin hapta July
हे देखील वाचा:- घरबसल्या मोफत भांडी मिळवा – त्वरित अर्ज करा!| Bandhkam Kamgar Yojana 2025