Cotton Corporation Bharti 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. एकूण 147 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. व्यवस्थापन ट्रेनी, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव आणि ज्युनियर असिस्टंट या पदांवर भरती होणार आहे.
जागा: 147
पदनिहाय तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) | 10 |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स) | 10 |
3 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव | 125 |
4 | ज्युनियर असिस्टंट (कॉटन टेस्टिंग लॅब) | 02 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1 (मार्केटिंग): MBA (Agri Business Management / Agriculture) उत्तीर्ण
पद क्र. 2 (अकाउंट्स): CA / CMA उत्तीर्ण
पद क्र. 3 (ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव): B.Sc (Agriculture) किमान 50% गुणांसह (SC/ST/PWD उमेदवारांसाठी 45% गुणांची सवलत)
पद क्र. 4 (ज्युनियर असिस्टंट – टेस्टिंग लॅब): Diploma in Electricals / Electronics / Instrumentation किमान 50% गुणांसह (SC/ST/PWD उमेदवारांसाठी 45% गुणांची सवलत)
योमर्यादा (09 मे 2025 रोजी):
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे
(आरक्षणानुसार सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे) Cotton Corporation Bharti 2025
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतभर
फी (Fee):
सामान्य/OBC/EWS: ₹1500/-
SC/ST/PWD/Ex-Servicemen: ₹500/- Cotton Corporation Bharti 2025
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 मे 2025
लिखित परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
महत्त्वाच्या लिंक्स:
[जाहिरात (PDF) – Click Here]
[ऑनलाईन अर्ज – Click Here]
[अधिकृत वेबसाइट –Click Here]
टीप: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ही भरती प्रक्रिया कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मार्फत पार पाडली जात असून कोणत्याही एजंट किंवा दलालाकडे अर्ज करू नये.