छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, नाशिक भरती | mega bharti

Chhatrpati Shivaji Maharaj Krishi Vidnyan Sankul Bharti: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, जि. नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांच्या २० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट २०२५ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदांची नावे व जागा:

क्र.विषय / विभागाचे नावजागा
1.प्लांट पॅथॉलॉजी (Plant Pathology)1
2.फळशास्त्र (Fruit Science)1
3.पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी1
4.अ‍ॅग्रोनॉमी3
5.कृषी विस्तार शिक्षण1
6.कृषी अर्थशास्त्र2
7.गणित1
8.संगणक1
9.फूड केमिस्ट्री आणि न्यूट्रिशन1
10.फूड मायक्रोबायोलॉजी व सेफ्टी1
11.सिंचन व निचरा अभियांत्रिकी1
12.इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी1
13.व्यवसाय व्यवस्थापन2
14.मार्केटिंग1
15.सहाय्यक ग्रंथपाल1
16.शारीरिक शिक्षण प्रशिक्षक (PTI)1

एकूण पदे: 20

नोकरीचे ठिकाण:

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, मालेगाव, जिल्हा नाशिक – 423203

शैक्षणिक पात्रता:

संबंधित विषयात M.Sc. / Ph.D. असणे आवश्यक. अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF) तपासा.

वेतनश्रेणी:

रु. 25,000/- ते 45,000/- प्रतिमाह (तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात)

अर्ज फी:

रु. ५००/- (प्रोसेसिंग फी)

अर्ज करण्याची पद्धत:

नवीन २० जागांसाठी भरती जाहीर – अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ ऑगस्ट २०२५

फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पत्ता:
प्रमुख,
छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल,
काष्टी, मालेगाव – 423203,
जिल्हा नाशिक

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 जुलै 2025

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 5 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळ व लिंक:

महत्त्वाची टीप:

सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच अर्ज करावा.

Leave a Comment