CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक प्रमुख शास्त्रीय संस्था आहे. CDAC Bharti 2025 अंतर्गत देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी तांत्रिक पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण 280 पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे.
भरतीविषयक तपशील
जाहिरात क्र.: CORP/ACR/02/2025
एकूण पदसंख्या: 280
भरती प्रकार: कायमस्वरूपी (Contractual/Regular based on project)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पदांचे नाव व संख्यात्मक तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | डिझाईन इंजिनिअर (E1) | 203 |
2 | सीनियर डिझाईन इंजिनिअर (E2) | 67 |
3 | प्रिन्सिपल डिझाईन इंजिनिअर (E3) | 05 |
4 | टेक्निकल मॅनेजर (E4) | 03 |
5 | सीनियर टेक्निकल मॅनेजर (E5) | 01 |
6 | चीफ टेक्निकल मॅनेजर (E6) | 01 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव
सर्व पदांसाठी खालील संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक:
शैक्षणिक पात्रता:
BE/B.Tech (Electronics, CS, IT, Information Science)
MCA / BCA + B.Sc
M.Sc (CS/Electronics/Mathematics)
ME/M.Tech (Microelectronics, VLSI, AI/ML, Photonics इ.)
PG Diploma (VLSI, HPC, Embedded Systems, AI/ML)
Ph.D (Microelectronics / VLSI / AI/ML)
अनुभव:
डिझाईन इंजिनिअर: 0–3 वर्षे
सीनियर डिझाईन इंजिनिअर: 3–6 वर्षे
प्रिन्सिपल डिझाईन इंजिनिअर: 6–9 वर्षे
टेक्निकल मॅनेजर: 9–13 वर्षे
सीनियर टेक्निकल मॅनेजर: 13–18 वर्षे
चीफ टेक्निकल मॅनेजर: किमान 18 वर्षे
वयोमर्यादा (सवलतीसह)
पद | कमाल वय |
---|---|
डिझाईन इंजिनिअर (E1) | 30 वर्षे |
सीनियर डिझाईन इंजिनिअर (E2) | 33 वर्षे |
प्रिन्सिपल डिझाईन इंजिनिअर (E3) | 37 वर्षे |
टेक्निकल मॅनेजर (E4) | 41 वर्षे |
सीनियर टेक्निकल मॅनेजर (E5) | 46 वर्षे |
चीफ टेक्निकल मॅनेजर (E6) | 50 ते 65 वर्षे |
सवलत:
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 5 वर्षे
अन्य मागासवर्गीय (OBC): 3 वर्षे
अर्ज शुल्क:
काहीही शुल्क नाही! (Fee – ₹0)
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: जुलै 2025 (अचूक तारीख लवकर जाहीर होईल)
परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल
महत्त्वाचे लिंक्स:
टीप:
CDAC Bharti 2025 या भरतीमध्ये तुम्हाला देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स किंवा AI/ML या क्षेत्रात काम करत असाल तर ही एक सुवर्णसंधी आहे.
sमित्रांनो तुम्हाला जर का अशीच भरती संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या WhatsAapp ग्रुप ला नक्की जॉइन व्हा आणि तुमच्या मित्रांना देखील ग्रुप मध्ये सामील करा.