CB Khadki Bharti 2025 – खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती

CB Khadki Bharti 2025– खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (Khadki Cantonment Board – CB Khadki) ने 2025 साली वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट/स्टोअर कीपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे.

भरतीचा संक्षिप्त आढावा:-

बाबमाहिती
भरतीचे नावCB Khadki Bharti 2025
संस्थाखडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे
पदांची संख्या09
भरती प्रक्रियाथेट मुलाखत
नोकरी ठिकाणडॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
आवेदन फीनाही (Free)
वयोमर्यादानमूद नाही
मुलाखतीची तारीख21 मे 2025 (सकाळी 10:00 वा.)

पदनिहाय तपशील:-

पद क्र.पदाचे नावजागाशैक्षणिक पात्रता
1वैद्यकीय अधिकारी (Ayush ICU)04(i) BAMS/BHMS (ii) PGDEM व ICU अनुभव
2स्टाफ नर्स ICU04B.Sc (नर्सिंग), BLS/SLS, ICU/NABH हॉस्पिटलचा अनुभव
3फार्मासिस्ट/स्टोअर कीपर01(i) B.Pharm/D.Pharm (ii) 5 वर्षांचा अनुभव

निवड प्रक्रिया:-

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. कोणीही पूर्व-नोंदणीची गरज नाही. सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह खालील ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

थेट मुलाखत: 21 मे 2025
वेळ: सकाळी 10:00 वा.
ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 411003

महत्वाच्या लिंक्स:-

विवरणलिंक
अधिकृत जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment