सरकारी योजना: बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज व ३५% सबसिडी – आजच रजिस्ट्रेशन करा! Pradhan Mantri Rojgar Yojana 2025
Pradhan Mantri Rojgar Yojana 2025: देशातील बेरोजगार तरुणांना स्वबळावर उभं राहता यावं आणि त्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी ₹5 लाख ते ₹50 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते, आणि या कर्जावर 35% अनुदान (सब्सिडी) देखील दिली जाते. योजनेचे मुख्य … Read more