BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत 3588 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ही भरती संपूर्ण भारतभरासाठी असून 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये ITI असलेले उमेदवार पात्र आहेत.
भरतीचे संपूर्ण तपशील:
एकूण जागा: 3588
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
जाहिरात क्र.: CT_trade_07/2025
शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025
ट्रेडनुसार पदसंख्या (पुरुष आणि महिला):
पुरुष उमेदवारांसाठी पदे:
ट्रेडचे नाव | पदसंख्या |
---|---|
कॉबलर | 65 |
टेलर | 18 |
कारपेंटर | 38 |
प्लंबर | 10 |
पेंटर | 05 |
इलेक्ट्रिशियन | 04 |
पंप ऑपरेटर | 01 |
अपहोल्स्टर | 01 |
वॉटर कॅरिअर | 599 |
वॉशर मॅन | 320 |
बार्बर | 115 |
स्वीपर | 652 |
वेटर | 13 |
महिला उमेदवारांसाठी पदे:
ट्रेडचे नाव | पदसंख्या |
---|---|
कॉबलर | 02 |
टेलर | 01 |
वॉटर कॅरिअर | 38 |
वॉशर मॅन | 17 |
कुक | 82 |
स्वीपर | 35 |
बार्बर | 06 |
शैक्षणिक पात्रता:
किमान 10वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक
शारीरिक पात्रता:
लिंग | उंची | छाती |
---|---|---|
पुरुष | 165 से.मी. | 75 से.मी. + 5 से.मी. फुगवून |
महिला | 155 से.मी. | लागू नाही |
वयोमर्यादा (25 ऑगस्ट 2025 रोजी):
सामान्य: 18 ते 27 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सवलत
OBC: 3 वर्षे सवलत
अर्ज शुल्क:
General/OBC/EWS: ₹100/-
SC/ST/महिला: फी नाही
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन अर्ज (Online Application)
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
लिखित परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स:
BSF Constable Tradesman Bharti 2025 – ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवारांनी BSF च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेली पायरी-पायरीने माहिती वाचून तुम्ही सहज अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:
अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
https://rectt.bsf.gov.in“New Registration” वर क्लिक करा:
नवीन उमेदवारांनी प्रथम आपली नोंदणी (Registration) करावी लागेल.
त्यासाठी तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. माहिती भरावी लागेल.
ईमेल/मोबाईलवर आलेल्या OTP च्या मदतीने खातं Activate करा.
Login करा:
Username आणि Password वापरून तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करा.
“Constable Tradesman Recruitment 2025” या पोस्टसाठी Apply Now वर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा:
वैयक्तिक माहिती (Personal Details)
शैक्षणिक पात्रता (Educational Details)
ट्रेड सिलेक्ट करा
फोटोग्राफ आणि स्वाक्षरी अपलोड करा (JPEG/JPG format मध्ये)
Fee Payment (फी भरणे):
General/OBC/EWS साठी ₹100/- ऑनलाइन पेमेंट (UPI, Debit/Credit Card, Net Banking)
SC/ST/महिला उमेदवारांसाठी फी नाही
“Final Submit” करा व अर्जाचा प्रिंटआउट काढा.
अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी:
तुमचा फोटो आणि सही स्पष्ट असावेत.
सर्व माहिती अचूक भरावी – चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज लिंक:
Apply Online – BSF Constable Bharti 2025