कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत मिळावा नोकरी; ₹९३,९६० पर्यंत पगार मिळणार; लवकर अर्ज करा! SBI Bharati
SBI Bharati: SBI भरती २०२५: डेप्युटी मॅनेजर पदासाठी सुवर्णसंधी! (परीक्षेशिवाय थेट निवड) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Cadre Officer – SO) अंतर्गत डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. तपशील माहिती पदाचे नाव डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) एकूण … Read more