AFMS Bharti 2025 – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2025 [400 जागा]

AFMS Bharti 2025:Indian Army Armed Forces Medical Services (AFMS) मार्फत 400 SSC मेडिकल ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MBBS उत्तीर्ण असलेल्या इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. click Here 

AFMS Bharti 2025
AFMS Bharti 2025

एकूण जागा: 400 पदे

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपुरुषमहिलाएकूण
1SSC मेडिकल ऑफिसर300100400

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांनी MBBS पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • 31 मार्च 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
  • MCI/राज्य वैद्यकीय परिषद/NBE मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:

  • 30 वर्षे (सामान्य MBBS) / 35 वर्षे (Postgraduate) पर्यंत, दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी.

अर्ज फी:

  • ₹200/-

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

मुलाखतीचे ठिकाण:

  • आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्टोन्मेंट

महत्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
    12 मे 2025 पासून
    19 मे 2025 पर्यंत

  • मुलाखत सुरु होण्याची तारीख:
    19 जून 2025 पासून AFMS Bharti 2025

महत्वाच्या लिंक्स:

टीप: ही भरती Short Service Commissioned Officer पदासाठी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सशस्त्र सेनेच्या विविध शाखांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमण्यात येईल.

जर तुला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा!

Leave a Comment