घरबसल्या मोफत भांडी मिळवा – त्वरित अर्ज करा!| Bandhkam Kamgar Yojana 2025

Bandhkam Kamgar Yojana 2025: मित्रांनो नमस्कार, बांधकाम योजना ही योजना शासणा मार्फत चालवली जाते, या योजनेच्या मध्यमातून बांधकाम कामगारांना अनेक सुविधा ह्या दिल्या जातात, तसेच या योजनेचा लाभ हा अनेक बांधकाम कामगारांनी घेतला आहे, तसेच ज्यांनी आजून देखील या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्यांनी त्वरित या योजनेसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

असा करा बांधकाम योजनेसाठी अर्ज

मोफत भांडी तसेच पेटी किंवा इतर सुविधा मिळवण्यासाठी सर्वात आधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे तर ती नोंदणी खाली दिलेल्या स्टेप प्रमाणे नोंदणी ही करून घ्या.

  • सर्वात आधी अधिकृत संकेतस्थाळवर जा लिंक :- https://mahabocw.in
  • त्यानंतर Construction Worker Ragistation – या वरती क्लिक कर.
  • नंतर आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाका
  • प्रोसिड टु फॉर्म
  • फॉर्म फक्त 1 रुपया मध्ये भरून अर्ज सादर करा.

अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही 32 हुन अधिक सुविधांचा लाभ हा घेऊ शकता.

बांधकाम कामगार अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल
  • पासपोर्ट साईज फोटो
  • घरातील सदस्यांचे आधार कार्ड त्या मध्ये मुलगा, मुलगी आणि पती

अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागतो.
  • संबंधित शासकीय कार्यालयामध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज भरल्या नंतर तुम्हाला SMS (OTP) येतो.
  • त्यानंतर अर्ज हा स्वीकारला जातो. Bandhkam Kamgar Yojana 2025

भांडी न मिळण्याचे कारण 

  • अर्ज दाराला sms जर आला नाही तर त्याचा अर्ज हा स्वीकारला जात नाही.
  • अपूर्ण कागदपत्रे दिल्यामुळे देखील अर्ज हा रिजेक्ट होतो.

मित्रांनो तुम्हाला जर का अशीच योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन व्हा. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

1 thought on “घरबसल्या मोफत भांडी मिळवा – त्वरित अर्ज करा!| Bandhkam Kamgar Yojana 2025”

Leave a Comment