IBPS Clerk Bharti 2025: आयबीपीएसमार्फत 10,277 लिपिक पदांसाठी मेगाभरती
IBPS Clerk Bharti 2025: सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत 10,277 लिपिक पदांसाठी (Clerk) मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Common Recruitment Process for Clerks – Phase XV (CRP Clerks-XV) अंतर्गत संपूर्ण भारतभर करण्यात येणार आहे. भरतीचा संक्षिप्त आढावा: भरती संस्थेचे नाव: IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल … Read more