Thane Mahanagarpalika Bharti 2025: 110 पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी!
Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका (TMC) ने 2025 साठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 110 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा. महत्वाचे तपशील: संस्था: ठाणे महानगरपालिका (TMC)एकूण जागा: 110पदनिहाय तपशील: Thane Mahanagarpalika Bharti 2025 पद क्रमांक पदाचे नाव जागा 1 पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट 52 2 … Read more