PGCIL BHARTI 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 115 पदांची भरती

PGCIL Bharti 2025

PGCIL BHARTI 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. भारतातील प्रमुख वीज प्रसारण कंपन्यांपैकी एक असलेल्या PGCIL मध्ये मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर (Electrical) या पदांसाठी एकूण 115 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. https://majhinaukri.com.co/ भरती तपशील: Vacancy Details … Read more